गलतीकरांना 3:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 म्हणजेच आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे रक्षक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते. Viz kapitola |