गलतीकरांना 3:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु नियमशास्त्राचा विश्वासाशी संबंध नाही. उलट, धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘जो त्यातील कृत्ये आचरणात आणतो, तो त्यांच्या योगे जगेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे; परंतु “जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” Viz kapitola |