गलतीकरांना 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याजवळ सुरक्षित राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही थारा दिला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आम्ही एक क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही, यासाठी की शुभवार्तेचे सत्य तुमच्याजवळ कायम असावे. Viz kapitola |