गलतीकरांना 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 माझा सहकारी तीत हा ग्रीक असता त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही. Viz kapitola |