Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 2:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 देवाच्या कृपेला निरर्थक ठरविणे मला मान्य नाही; कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे मिळते, तर ख्रिस्ताचे मरण अनावश्यक ठरते!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 2:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy