गलतीकरांना 2:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. Viz kapitola |