गलतीकरांना 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही. Viz kapitola |