गलतीकरांना 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण बंधूंनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 बंधूंनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ती मनुष्याकडून आलेली नाही. Viz kapitola |