इफिसकरांस 6:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून आपल्या ख्रिस्ती बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो! Viz kapitola |