इफिसकरांस 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. Viz kapitola |