इफिसकरांस 5:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे. Viz kapitola |