इफिसकरांस 5:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. Viz kapitola |