इफिसकरांस 5:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. Viz kapitola |