इफिसकरांस 4:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत. Viz kapitola |