इफिसकरांस 4:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 म्हणून जो खाली उतरला त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो खाली उतरला होता त्यानेच सर्वकाही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर ‘आरोहण केले.’) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. Viz kapitola |