इफिसकरांस 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे. Viz kapitola |