इफिसकरांस 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ह्या कारणामुळे तुमच्या यहुदीतर लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान झालेला मी पौल परमेश्वराकडे प्रार्थना करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याकारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे. Viz kapitola |