इफिसकरांस 1:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 प्रभू येशूमध्ये असलेला तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र लोकांबद्दल तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून Viz kapitola |