कलस्सै 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा. Viz kapitola |