कलस्सै 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सवयींसह काढून टाकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे. Viz kapitola |