कलस्सै 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्हीही पूर्वी अशा वासनांत जगत होता, तेव्हा त्यांची सत्ता तुमच्यावर चालत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता. Viz kapitola |