कलस्सै 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेल्या प्रीतीविषयी त्याने आम्हांला कळविले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले. Viz kapitola |