कलस्सै 1:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी ख्रिस्तमंडळींचा प्रसेवक झालो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुम्हाला परमेश्वराचे वचन पूर्णतेने कळावे व ते सादर करता यावे म्हणून मी तिचा सेवक झालो असून माझी नेमणूक करण्यात आली आहे. Viz kapitola |