कलस्सै 1:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता. Viz kapitola |