कलस्सै 1:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कारण पित्याला हे आवडले की, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता राहावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कारण परमेश्वराची प्रसन्नता यामध्येच होती की, त्यांची सर्व परिपूर्णता येशूंच्या ठायी वसावी, Viz kapitola |