कलस्सै 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 कलस्सै येथील पवित्र लोकांना म्हणजे ख्रिस्तामधील श्रद्धावंत बंधुजनांना देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल व बंधू तीमथ्य यांच्याकडून, Viz kapitola |