प्रेषित 9:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्क या ठिकाणी नेले. Viz kapitola |