प्रेषित 9:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. Viz kapitola |