Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या ठिकाणच्या ख्रिस्तमंडळ्यांना स्वस्थता मिळाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती बळकट होत गेली आणि प्रभूविषयीच्या आदरभावनेत जगत असताना त्यांची वाढ होत गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ झाले. प्रभूचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy