प्रेषित 9:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला. Viz kapitola |