प्रेषित 9:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला. Viz kapitola |