Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली. शौलाने दिमिष्कमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy