प्रेषित 9:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला, Viz kapitola |