प्रेषित 9:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 माझ्या नावासाठी किती त्रास सहन करावा लागेल, हे मी त्याला दाखवेन.” Viz kapitola |