प्रेषित 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्यांविषयीचे फूत्कार टाकत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला Viz kapitola |