प्रेषित 8:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. Viz kapitola |