Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 मग फिलिप्पाने तोंड उघडले; व शास्त्रलेखातील यशया संदेष्ट्याच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy