Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 त्याच्या दीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही, त्याच्या संततीविषयी कोणी काहीच सांगू शकणार नाही कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपवण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy