प्रेषित 8:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.” Viz kapitola |