प्रेषित 8:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तो परत जाताना त्याच्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. Viz kapitola |