प्रेषित 8:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तेव्हा शिमोनने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये, अशी विनंती तुम्ही माझ्यासाठी प्रभूजवळ करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.” Viz kapitola |