Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तुझ्यात कटू मत्सरभावना आहे आणि तू पापाच्या बंधनात आहेस, असे मला दिसते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy