प्रेषित 7:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 नंतर देवाने त्याला सुंतेचा विधी कराराचे चिन्ह म्हणून नेमून दिला, हा करार झाल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला. त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली. मग इसहाकने याकोब ह्या त्याच्या मुलाची सुंता केली व याकोबने त्याच्या बारा पुत्रांची - जे कुलपती झाले - त्यांची सुंता केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला. Viz kapitola |