Online Bible

- Reklamy -




प्रेषित 7:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy