प्रेषित 7:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. Viz kapitola |