प्रेषित 6:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना आणि वडीलजनांना व शास्त्रीजनांना चिथविले. त्यांनी स्तेफनवर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि लोकांना, वडिलांना व शास्त्र्यांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यासभेपुढे नेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले. Viz kapitola |