प्रेषित 5:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 मग तो न्यायसभेला म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार, ह्याविषयी नीट विचार करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही या मनुष्यांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा. Viz kapitola |