Online Bible

- Reklamy -




प्रेषित 5:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 हे वृत्त ऐकून ह्याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी मंदिर रक्षकांचा अधिकारी व मुख्य याजक त्रस्त झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मंदिराच्या सुरक्षा अधिकार्‍याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 5:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy