प्रेषित 5:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.” Viz kapitola |