प्रेषित 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला. Viz kapitola |